The Exposer
नागपूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी.अतुलकुमार वासनिक सहाय्यक संचालक वित्त व लेखा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर प्रसंगी ईशा भूते, सहाय्यक लेखाधिकारी, अनामिका बाराहाते,. दिपक कुसरे,. मनोहर उचे, छाया बागडे, निलोफर अली,.दिनेश सुखदेवे, आरती सुखदेवे, अर्चना सातघरे, सारीका बोरकर, जयश्री धवराळ, प्रिती भांगे, गणेश बच्छे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, विवेक गजभिये, गजानन शेळके, अमित कांबळे, चंदन त्रिमले, सुहानी कोवे, प्रतिभा डागोर,.वैभव भारती तसेच प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक











